Thursday, May 2, 2024
Homeराज्यआज सकाळी ८.४२ वा तेलंगणा राज्यातील कागझनगर, जवळील दहेगाव जवळ ३.१ रिष्टर...

आज सकाळी ८.४२ वा तेलंगणा राज्यातील कागझनगर, जवळील दहेगाव जवळ ३.१ रिष्टर स्केल (जमिनीत ५ किमी आंत)चा भूकंप झाला आहे…

Share

गोदावरी फ़ौल्ट मधे हा भूकंप झाला असून हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे.
हे धक्क्के चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात जाणवले आहे.
अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथेही सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: