HomeBreaking Newsअमरावती | त्याने अगोदर तिला संपविल...आणि स्वतःलाही केले गंभीर जखमी...हल्यात मुलीचा जाग्यावर...

अमरावती | त्याने अगोदर तिला संपविल…आणि स्वतःलाही केले गंभीर जखमी…हल्यात मुलीचा जाग्यावर मृत्यू…

Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या वडूरा गावाजवळ प्रेमीयुगल शेवटचे Breakup करण्यासाठी भेटण्यासाठी आले असता, यातील प्रेमीने अगोदर प्रेमिकेला संपविल आणि स्वतः लाही गंभीर जखमी केले. यामध्ये मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून कु. संजना शरद वानखडे रा. कांडली परतवाडा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तर मुलगा सोहम गणेश ढोले याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोहम हा चांदूर बाजार तालुक्यातील तुळजापूर गांधी येथील रहिवाशी असून संजना आणी सोहम हे दोघेही राम मेघे कॉलेज चे विद्यार्थी असून IIT ला शिकत असल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, Breakup करायचं आहे म्हणून शेवटच्या भेटीला बोलावलं असल्याची माहिती मिळाली असून दोघे जेव्हा भेटण्यासाठी आले असता दोघांवर जीवघेणा हल्ला झाला…


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: