Friday, May 3, 2024
Homeराज्यअकोल्याचे नवीन जिल्हाधिकारी अजित कुंभार! निमा अरोरा यांची मुंबईला बदली...

अकोल्याचे नवीन जिल्हाधिकारी अजित कुंभार! निमा अरोरा यांची मुंबईला बदली…

Share

अकोला – अमोल साबळे

ग्रेटर मुंबई महानगर पालिका सहायक आयुक्त अजित कुंभार यांची अकोला जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांची मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१ आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आणि जवळपास अडीच वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत नीमा अरोरा यांच्या जागेवर महाराष्ट्र केडर २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी अजित कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रेटर मुंबई येथील महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कुंभार कार्यरत होते.”


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: