Thursday, May 9, 2024
Homeराज्यतिरुपती बालाजी येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे २८ डिसेंबर २०२३...

तिरुपती बालाजी येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे २८ डिसेंबर २०२३ रोजीचे दुसऱ्या सत्राचे अधिवेशन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मोरे…

Share

तिरुपती बालाजी – अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांच्याकडून तिरुपती बालाजी येथे दिनांक 27 व 28 डिसेंबर 2023 झालेल्या अधिवेशनामध्ये गणेश नथुजी सुरजुसे विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांना भोई समाज भूषण पुरस्कार व सम्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळेस मंचकावर अध्यक्ष म्हणून माननीय एकनाथजी काटकर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था राष्ट्रीय अध्यक्ष व गजानन दादा साटोटे राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था तथा चंद्रलालजी मेश्राम माजी न्यायाधीश तथा वासुदेवरावजी सुरजुसे सहकार भारती प्रदेश अध्यक्ष मच्छर प्रकट प्रकाशजी लोणारे मा मच्छ मुंबई गणेशजी वानखेडे व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व सर्व अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व भोई समाज बांधव तथा महिला भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

यावेळेस अकोला जिल्ह्यातील. डॉ. रतनलाल तायडे भोईराज कॅलेंडर निर्माते अकोट. श्री .श्रावण धारपवार समाज सेवक अकोला .व श्री. महादेव बावणे मुंडगाव भोई समाज नेते हे प्रमुख्याने कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते व मला सहयोग म्हणून नेहमीच धडपड करत असल्यामुळे त्यांना सुद्धा फुल उच्च देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी देशभरातून व इतर राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.गजानन दादा साटोटे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था राष्ट्रीय महासचिव यांचे वाईट.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: