Friday, May 3, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरीत श्री लक्षेक्ष्वर मंदिरात अखंड शिवनाम सप्ताह सुरू...

मूर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरीत श्री लक्षेक्ष्वर मंदिरात अखंड शिवनाम सप्ताह सुरू…

Share

मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेले साडेअकरा शिवलींगचे भगवान श्री लक्षेक्ष्वर मंदीरात श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी सकाळी हर हर महादेव संभा. काशी विश्वनाथ गंगा अखंड शिवनाम सप्ताह प्रारंभ झाला .
सर्वप्रथम संस्थान तर्फे भगवान श्री लक्षेक्ष्वर शिवलिंगला अभिषेक करण्यात आला.

यजमान सार्वजनिक कावड उत्सव समिती मुर्तिजापूर उपाध्यक्ष श्री निलेश शर्मा सौ. सविता शर्मा व दार्यापुर कावड उत्सव समिती अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख श्री लक्षेक्ष्वर संस्थान चे पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते. दुसऱ्या सोमवारी दिनांक 28 सप्टेंबर 2023 शिवनाम सप्ताह समाप्ती होवुन महाप्रसाद वितरीत करण्यात येईल.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: