Wednesday, June 19, 2024
spot_img
Homeराज्यव्हॉइस ऑफ मीडिया ची अहेरी तालुका कार्यकारीणी घोषित...

व्हॉइस ऑफ मीडिया ची अहेरी तालुका कार्यकारीणी घोषित…

अहेरी तालुकाध्यक्ष पदी मिलिंद खोंड तर कार्याध्यक्ष पदी अशोक पागे,अमित बेझलवार यांची निवड

अहेरी – आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आज(शनिवार)2 सप्टेंबर ला व्हॉईस ऑफ मीडिया ची अहेरी तालुक्यातील पत्रकारांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया चे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे आभासी पध्दतीने सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्यांनी संघटनेच्या पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार,विदर्भ कार्यकारीणी सदस्य प्रल्हाद म्हशाखेत्री,जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत ठेपाले यांची उपस्थिती होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

अहेरी तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर , कार्याध्यक्षपदी अशोक पागे,अमित बेझलवार तर उपाध्यक्षपदी संजय गज्जलवार, अखिल कोलपाकवार,तर सचिव पदी आसिफ पठाण,सहसचिवपदी उमेश पेंड्याला, संघटक पदी रफिक पठाण,रमेश बामनकर, मुकुंद दुर्गे,कोषाध्यक्ष पदी सुरेश मोतकुरवार,तर कार्यवाहक पदी पंकज नौनूरवार,किशोर उसेंडी, विस्तारी गंगाधरिवार विजय सुनतकर तर प्रसिद्धी प्रमुख पदी अशोक आईनचवार यांची निवड करण्यात आली.

तर कार्यकारिणी सदस्य पदी अनिल गुरुनुले , सुरेंद्र अलोने ,जावेद अली,श्रीधर दूग्गीरालापाठी,रामू मादेशी ,अमोल कोल पाकवार, सदाशिव माकडे ,मधुकर गोंगले, सुनील तुरकर, व्यंकटेश चालूरकर,ईश्वर परसालवार , यांची निवड करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार,विदर्भ कार्यकारीणी सदस्य प्रल्हाद म्हशाखेत्री यांची उपस्थिती होती..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: