Homeराजकीयआम आदमी पार्टीची अकोला जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पवन भाऊ जाधव...

आम आदमी पार्टीची अकोला जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पवन भाऊ जाधव यांच्या कडे, शेकडो कार्यकर्त्या सह घेतला जाहीर प्रवेश…

Share

गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या आम आदमी पार्टीच्या बैठकीत विदर्भ संघटन मंत्री नितीन भाऊ गवळी यांच्या नेतृत्वात पवन भाऊ जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्त्यानी आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रवक्ता संजय भाऊ कोल्हे , पच्छिम विदर्भ संयोजक अन्सार भाई शेख, अमरावती जिल्हा संयोजक राजीव तायडे, युवा जिल्हा संयोजक नितीन दादा मोहिते, सुखलाल भाऊ जाधव तथा शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: