Homeगुन्हेगारीनया अंदुरा फाट्यावर भरधाव दुचाकीची धडक वृध्दव्यती गंभीर जखमी...

नया अंदुरा फाट्यावर भरधाव दुचाकीची धडक वृध्दव्यती गंभीर जखमी…

Share

नया अंदुरा येथील मधुकर रामभाऊ अढाऊ वय ८० वृध्द शेतकरी असून हे नेहमी प्रमाणे शेतात जात असताना शेगाव – अकोट महामार्गावरील नया अंदुरा फाटा वर आपल्या कडेच्या रस्त्याने चालत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणारी दुचाकी एम.एच.३० बी.आर ०९७१ या दुचाकीने पाठीमागून येऊण जब्बरदस्त धडक दिल्याने मधुकर अढाऊ हे गंभीर जखमी झाले यांना यावेळी नया अंदुरा येथील ग्रामस्थांनी तातडीने अकोला येथे दवाखान्यात हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी दुचाकी क्रमांक नोंद केला आहे परंतु यावेळी दुचाकीस्वार येथून पसार झाला आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: