संपर्कात असलेल्या पद्द्धिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
गडचिरोली – मिलींद खोंड
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार अजय कंकडालवार यांना कोरोना लागण झाली आहे.त्यांच्या संपर्कात आलेल्या पद्द्धिकारी,कार्यकर्ते जनसामन्या नागरिकांनी सतर्कता बळगावी.
कारण दररोज जि.प.अध्यक्ष यांच्या भेटीला समस्या घेवुन येणारे सख्या जास्त असते.त्यामुळे या दिवसांत कुणाचे सम्पर्क आले असेल त्यांनी स्वतः होऊन कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.