जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी दिली कोरोना प्रतिबंधित क्षेत्रास भेट…

शरद नागदेवे – नागपूर

हिंगणा – रायपूर जिल्हा परिषद सर्कल मधील मंगरूळ येते बाहेरून आलेली एक मुलगी कोरोना ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. व त्या कुटुंबातील लोकांना प्रशासनाने संस्थात्मक कोरंटाईन केंद्रात पाठवले असून परिसरातील लोकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे.

त्या परिसरास आज दिनाक ०१/०७/२०२० रोजी जिल्हापरिषद रायपूर सर्कल चे सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी कोरोना ग्रस्त प्रतिबंध क्षेत्रासभेट देऊन नागरिकांची संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासोबत मंगरूळ च्या सरपंच कविता सोमकुंवर, उपसरपंच ईश्वर काळे, सतीश पवार आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here