जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी केला स्वच्छता दूतांचा सत्कार … रायपूर जि. प. सर्कल च्या स्वछता कर्मचारी यांना धान्य व भेटवस्तू चे वाटप…

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर -हिंगणा -कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने देशात थैमान घातले असताना प्रत्येकानी जीवनाच्या भीतीने स्वतःला घरात कोंढून घेतले होते अश्या वेळेस जीवाची पर्वा नकरता आपला गाव स्वच्छ ठेवणाऱ्या ग्रामपंचायती मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निभवले अश्या रायपूर जिल्हा परिषद सर्कल च्या ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी सत्कार केला व त्यांना अन्न धान्याची किट व भेटवस्तू चे वाटप केले.

रायपूर जिल्हा परिषद सर्कल मधील मेटाउमरी येथील खेमराज टिपले,किशोर ठाकरे, सावंगी(देवळी)येथील श्रीराम ढोक,प्रभाकर मडावी, देवळी(आमगांव) येथील संजय हिरूडकर,राजेन्द्र उईके,आमगांव (देवळी) येथील रोशन झाडे,जुनेवाणी य़ेथील प्रविणसेलकर, मोहगांव(झिल्पी)येथील चुडामन रंदई, युवराज बनसोड,मंगरूळ येथील धिरज वानखेडे,रामलाल चव्हाण,खैरी पन्नासे येथील दलीराम चौधरी,अजय घोडमारे.

किन्ही धानोली येथील संदीप बोंदाडे,क्रिष्णा निघोट,आसाराम उईके,सौ.रूपाली चंदनखेडे, मांडवघोराड येथील चिंतामन मानकर,रायपूर येथील पुरूषोत्तम धार्मिक,अतिष गिरी,बंडू खापरे, वासुदेव गराड,युवराज पंधरे,मैनरलाल शनिचरे,मुन्ना चिकाेरे,आकाश पेटकर, रवि चिकाेरे,सिताराम खापरे,प्रमोद तरारे,श्रीमती रिंकी चिकोरे,श्रीमती कलाबाई तांबे आदी स्वच्छता दूतांचा सत्कार करून धान्य किट व भेटवस्तू दिल्या.

यावेळी यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), जि.प.महिला बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग, सुचिता विनोद ठाकरे राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,महेश बंग, किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र गोतमारे, पंचायत समिती सभापती बबनराव अवाले, उपसभापती सुषमा कवळे, खरेदी विक्री चे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर.

युवक तालुकाध्यक्ष आशिष पुंड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंगारे, प.स. सदस्य आकाश रंगारी, सुनील बोदाडे राजेंद्र उईके, अनुसया सोनवणे, अंकिता ठाकरे, पौर्णिमा दीक्षित, गटनेते गुणवंता चामाटे,सरपंच प्रेमलाल भलावी, दिनेश ढेंगरे,विनोद ठाकरे, सुशील दीक्षित, प्रमोद फुलकर, प्रेमलाल चौधरी सुधाकर धामंदे, योगेश सातपुते, हनुमान दुधबळे, प्रशांत गव्हाळे,संजय नवघरे,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here