Friday, March 29, 2024
Homeसामाजिकमनसे पक्षाचे युवा नेते तथा विधाथी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांचा...

मनसे पक्षाचे युवा नेते तथा विधाथी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांचा रामटेक मनसे तर्फे वाढदिवस साजरा…

Share

राजु कापसे
रामटेक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते तथा म.न.विधाथी सेनेचे अध्यक्ष मा श्री अमितजी राजसाहेब ठाकरे ‌याच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष श्री शेखर भाऊ दुन्डे यांच्या नेतृत्वात शहरातील वुध्दाश्रमात व रूग्णालयात आबाल वुध्दाना बिस्कीट पाकिटे व फळे वाटून अमित राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी पक्षाचे श्री.मनोज पालीवाल. बजरंग काटोले. विनायक महाजन. योगेश बोहरा. मनिष खडसे. रमेश उमरकर. कुंदन राऊत ग्रामपंचायत सदस्य अंबाझरी.मनोहर मरसकोले. अमोल मटकवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: