वीज पडून युवकाचा मृत्यू…डहाणू तालुक्यातील घटना…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

आज दिनांक 6/9/2020 रोजी 3.30 वा चे सुमारास डहाणू तालुक्याच्या मुंबई अहमदाबाद महामार्गवर तवा गावच्या हद्दीत साईबाबा मंदिर तवा येथे, समोर असलेल्या सर्वीस रोडच्या बाजुलाच पांच मिञ बोलत उभे असतांनाच अचानक सदर ठिकाणी, ढगातून वीज नितेश हल्ला तुंबडा रा तवा याचे अंगावर विज पडल्याने तो जागीच मृत्य पावला.

गेलेला असुन त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या अनिल सुधाकर दिंडा रा तवा हा जखमी झालेला आहे.सदर जखमी व्यक्तीला वेदांत हाँस्पीटल येथे ताबडतोब हलविण्यात आले असुन व मयत तुंबडा यास तलासरी ग्रामीण हाँस्पीटलमध्ये पोस्टमार्टेम करीता घेऊन गेलेले आहेत.सवॆ तवा भागात शोककळा पसरली असुन सवॆञ हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here