क्रिकेट बॅट च्या वादातून आलापल्ली येथे युवकाची निर्घृण हत्या…

आलापल्ली
आलापल्ली येथील गोंडमोहल्ला येथील उमेश सिद्धू कोडापे वय 22 वर्ष याची राहत्या घरी सायंकाळी 6 च्या दरम्यान किरकोळ भांडणात क्रिकेट बॅट ने मारून हत्या केली आरोपीस पोलिसांनी अटक केली असून

आरोपी बेहोश असल्याने आरोपीचे नाव कळू शकले नाही मृतकाच्या पश्चात त्याची पत्नी आहे .पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे बाळासाहेब शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात विनायक दडस पाटील पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here