सांगली – ज्योती मोरे
कर्नाटक राज्यातील उडपी या गावात एका काँलेज हिजाब घालुन आलेल्या तरुणीवर 50 ते 100लोकाच्या जमावाने शिवीगाळ करुन आरडा ओरड केली त्या तरुणीस हिजाब काढण्यास भाग पाडले,या गोष्टीचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व अल्पसंख्याक सेल च्या वतिने जाहिर निषेध करतो मोदि सरकारचा धिक्कार असो त्याच्या राज्यामध्ये त्याच्या सत्तेमध्ये आज समशाद असो वा संगिता आसो कोणीही सुरक्षित नाही या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय.
उत्तर प्रदेश मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पाश्वभुमीवर मोदी सरकारच्या बलबच्यानी केलेल्या क्रुत्याचा जाहिर निषेध आशा जातीवादी लोकांना सरकारने योग्य वेळी आळा घालणे गरजेचे आहे. पुढील काळामध्ये या भारत देशामध्ये गुण्यागोविदाने नांदत असताना प्रतेकाला आपल्या मर्जीने राहण्याचा अधिकार आहे डाँ बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या संविधाना प्रमाणे जो तो आपल्या धर्माप्रमाने आपल्या रिती रिवाजानुसार रहतो.

यावेळी अल्पसंख्याक सेल शहर जिल्हा अध्यक्ष मा.नगरसेवक आयुब भैय्या बारगिर, कार्याध्यक्ष इर्शाद भैय्या पखाली सद्दाम कुरणे, अकबर शेख, रियाज शेख अझहर सय्यद, सद्दाम मुजावर, अशरफ शेख, सुहेल सत्तारमेकर इरफान मुल्ला, सादीक शेख, जुनेद जमादार, अशरफ चाऊस, शफिक मुल्ला वसिम मुल्ला, इम्रान मुल्ला, इलियास काझी असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.