यवतमाळ | कोरोना धास्तीने अडवणूक…खाजगी रुग्णालयात वणवण…आयुर्वेदिक डॉक्टरांचा उपचारातील दिरंगाईने बळी…पाहा व्हिडीओ

सचिन येवले,यवतमाळ

यवतमाळ शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना अन्य आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय नकार देत असल्याच्या तक्रारी येत आहे.

अशातच शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारास दिरंगाई झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here