वरली मटका वाले मस्तावले! नवलाची गोष्ट म्हणजे पोलिस प्रशासन सुस्तावले…

बुलडाणा – राहुल गवई

खुलेआम सुरू आहे वरली मटका डोंगर शेवली मध्ये तसं हे गाव चांगले परीचयाच परंतु या गावात बराच वर्षे झाली वरली मटका जोरात सुरू आहे.सुज्ञ नागरिकां कडून विविध तर्क -वितर्क कामा उधाण? कित्तेक घरं आज वरली मुळं बेघर झाली.आणि होत आहे.त्या उलट ज्या व्यक्तीने वरली मटका घेणाचा उपक्रम डोंगर शेवली गावात राबविला तो यामुळे बक्कळ संपत्ती या धंद्यात कमविले.

पण उलटं आपण पाहत आलो आहे या वरली मटका खेळल्या मुळे श्रीमंत किंवा धनादीज झाला आहे.यामुळे हातचं काम गेलं काही सुचत नाही आणि गुन्हेगारीला सुरवात होते.हा सर्व प्रकार बघता याचं पाणी मुरतय कुठं ?याचा ठाक लागेल का असा प्रश्न जनतेला निर्माण झाला.

कित्तेक घर या वरली मटका मुळं झाली होत आहे.
वरली मटका घेणा-याला कोणत्याही प्रकारचा धाक आता राहिला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.कारण की आज रोजी डोंगर शेवली म्हणजे वरली मटका यांचं माहेर घर झालं . पहिलं जरा चोरून धंदा चालू होता.परंतु आता भर चौकात ताजी धरली जोरात सुरू आहे.

शाळकरी मुले सुद्धा वरली मटका खेळायला लागली आहे . होणारी जवाण पीढी या मुळे बरबादी च्या कगारवर आहे.परंतु पोलिसांनी जणू आमच्या गावावर कानी नजर फिरवली आहे. जणुकाही त्यांचं आणि वरली मटका वाल्याच काही आर्थिक बजेट बसलं काय.? असा प्रश्न उपस्थित होतो.जाणून बुजून बौद्ध वस्ती मध्ये वरली किंगने हे हाड्डे चालू केले हा ही प्रश्न निर्माण होतो. या सर्वांचं पाठीराखे कोण आहे याकडे लक्ष द्यावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here