प्रभाग क्रमांक २० मध्ये कार्यसम्राट नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांचा कामाचा धुमधडाका, आज आणखी एका रोडचे उद्घाटन…

सांगली – ज्योती मोरे

श्रावणी पार्क योगी नगर येथे गेली बरेच वर्ष झाले रोड नव्हते,पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती,ड्रॅनेज ची व्यवस्था नव्हती येथील नागरिक तर चिखलातून ये जा करत होते.पण आज ह्याच योगी नगर श्रावणी पार्क येथे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यामुळे सुसज्ज असे प्रत्येक ठिकाणी रोड, नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी येथे पाण्याची टाकी,नागरिकांना जवळ असेल असे आरोग्य केंद्र १० हाॅस्पिटल असे अनेक सोयी-सुविधा या भागात करुन दिल्या आहेत.

हा प्रभाग २० चा विकास बघून येथील रहिवासी यांनी आज बोलताना म्हटले की योगेंद्र दादा तुम्ही आमदार की ला थांबून मिरज नक्की सुधारणा होईल.आज हा योगी नगर चा बायपास रोड हा रोड पुढे जुना हरिपूर रोडला जाऊन मिळणारा आहे.ह्याच आठवड्यामध्ये येथे शाळा नंबर १३ यांच ही भुमिपुजन सोहळा होणार आहे.हा रोड झाल्यामुळे भविष्य मध्ये यांचा नागरिकांना आणि शाळकरी मुलांना फायदा होणार आहे.यामुळे नागरिकांच्यात उत्साहाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here