Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराजकीयमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे २३ डिसेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या दौरा…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे २३ डिसेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या दौरा…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हया शनिवार 23 डिसेंबर 2023 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दुपारी 2.30 वाजता मोहाडी, जिल्हा भंडारा येथून शासकीय वाहनाने सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता सडक अर्जुनी येथे आगमन व महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वाजता सडक अर्जुनी येथून शासकीय विश्रामगृह नागपूरकडे प्रयाण.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: