दर्यापुरात ट्रकने नवविवाहित महिलेस चिरडले…नागरिकांकडून ट्रकची तोडफोड…

दर्यापूर – नवदाम्पत्य आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मध्ये दुचाकीने येत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये महिला रोहिनी काकड हिचा जागीच मृत्यू झाला.

दर्यापूर शहरातील पेट्रोल पंप जवळच हा अपघात घडल्याने अनेकांनी थरार अनुभला. दरम्यान ट्रक चालक पसार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अधिक तपास पोलीस करताहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here