महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पासून अवघ्या बारा के किलोमीटर दूर असलेल्या नेरला या गावी एका विवाहित स्त्रीने मामाच्या घरी अंतिम विधी ला जाऊ न दिल्यामुळे आत्महत्या केली
फिर्यादीने ईरेड्डी वेंकटरेड्डी व्यंकट मलांडे मल्लेडी वय २२ वर्ष राहणार नेरला तक्रारीत सांगितले की,

मृतक साईनागव्यकंतदुर्गाभवानी रेड्डी मल्लेडी वय २२ वर्ष हिचे मामा मरण पावल्या मुळे यांचा अंतिम विधी करीता गावाला जाण्याकरिता घरून परवानगी न मिळाल्यामुळे व कोरोणाची साथ सुरू असल्यामुळे घरातील लोकांनी नकार दिलामुळे आवेशाने तिने दिनांक १७ नोव्हेंबर २०२० चार वाजता दरम्यानघरी स्वयंपाक घरातील सिलिंग फॅन,

ला गळफास लावून आत्महत्या केली तिला उपचारार्थ रामटेक येथे दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तिला तपासून मूत घोषित केले पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर त्यांच्या मार्गदर्शनात होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here