विषारी औषध प्राशन करून महिलेची आत्महत्या…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पासून 15 ते 20 किमी अंतरावर असलेला चाचेर येथे एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि 19 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन रामटेक येथे फिर्यादी विजय रमेश खांडेकर वय 32 रा शिवणी त लाखणी जी भंडारा येथे राहणार असून त्यास 3 बहिणी जयश्री व पूजा कल्याणी असे नावे आहे.

व दोन बहिनेचे लग्न झाले होते.मृतक बहीण पूजा मेश्राम वय 25 वर्ष हिचे लग्न सन 2014 मध्ये शैलेश तिर्थराज मेश्राम रा कन्हाळगाव त लाखणी जी भंडारा यांचे सोबत झाले होते.मृतक हिने चाचेर येथे आपल्या किरयाने राहत्या घरीच विषारी औषध खाऊन आत्महत्या केली.तिला उपचाराकरिता रामटेक येथे भरती केले.

असून तिला डाँ यांनी तिला मृत घोषित केले.सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी, अतिरिक्त प्रभार रामटेक विभाग मुक्तार वागवाण यांनी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनात रामटेक ठाणेदार दिलीप ठाकूर,पोउपनि मीना वारंगे हे चौकशी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here