नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

एकनाथ खडसे बरेच दिवस भाजपामध्ये नाराज असल्याने त्यांनी केवळ फडणवीस यांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडला असल्याचं स्पस्ट केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीवादी प्रवेश केला..खरंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादीला एक नाथ भेटल्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील. अस मत बच्चू कडू यांनी केलंय.. सोबतच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here