वेळ कोनतेही असो आपला सेवेत सदैव 24/7 तत्पर राहणारे वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र (WCO)…

रामटेक – राजु कापसे

दि.16-3-2021 मनसर ला_रात्री 2.30 *वाजता चा दरम्यान लक्ष्मी प्रसाद बरमैया याचा घरी खूप मोठी जीव हानी टळली
लक्ष्मी प्रसाद बरमैया याचा घरचे सदस्य खूप गाड झोपेत असताना त्यांना घरचा कुलर चा मागून फूस फूस चा खूप जोरा जोरा चा आवाज येऊ लागला.

तो आवाज ऐकून सर्व लोकांची झोप उगडली व त्यांनी कुलर चा मागे जिथुन आवाज येत होता.तिथे लक्ष दिले तेव्हा त्यांना ऐक लांब काळ्या कलर ची शेपटी दिसून आली.आणि जोरा जोरात फुंकाराची मारनाचा आवाज येऊ लागला त्यांना वाटल की हा तर साप आहे.

त्यांनी लगेचवाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्प मित्र व प्राणी मित्राचे सचिव अजय मेहरकुळे यांना कॉल व त्यानी लगेच फोन रिसीव करून त्यानी सांगितले की आमचा घरी एक साप आला आहे व तो साप खूप आवाज करत आहे

व आमचा घरी लाहान लाहान मुल पन आहे आमाला खूप भिती वाटत आहे तरी तुमी त्या सापाला पकडनासाठी लवकरात लवकर ऐनाची कोसिस करावी त्यानी लगेच वेळ न घालवता #सर्पमित्रसागरधावडे यांना तेवढया रात्री कॉल केल व सागर धावडे रात्री 2.30 वाजता मनसर येथे साप पकडने लाठी निघाले तिथे जाताच

तिथले लोक पूर्ण पणे घाबरले दिसून आले.त्यांनी सर्पमित्र सागर धावडे यांना सागितले की कुलर चा खाली खूप जोरा जोरात फूस फूस चा आवाज येत हाय मग त्या कुलर ला बाजूला करून पाहताच 3 फूट लांब (ब्राऊन कोब्रा) प्रजातीच्या विषारी नाग दिसून आला सागर धावडे यांनी त्या सापाला सुरक्षित रित्या पकडले

व तेव्हा त्या घरचा लोकानी सर्पमित्रांच्या आभार मानला की तुम्ही इतक्या रात्री आमचा फोन ऊचलून व आमचा घरी ऐऊन साप पकडले व त्या साठी सर्प मित्र अजय मेहरकुळे यांचा व सागर घावडे

यांचा खूप खूप आभार मानले व त्या लोकाला सागीतले की वेळ कोनतीही असो आपल्याला 24/7 सेवा देणारी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्पमित्र प्राणीमित्र हा संस्था 24/7 सेवा देतच राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here