अमरावती | कुठलाही ताप असो, डॉक्टरांनी रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी – जिल्हाधिकारी शैलेश नवाल…

प्रणव हाडे

अमरावती जिल्हाधिकारी शैलेष नवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीमध्ये कुठलाही ताप असो, डॉक्टरांनी रुग्णाची आरटिपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेष नवाल यांनी सांगितले विशेषतः ग्रामीण वैद्यक व्यावसायिकानी याचे पालन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here