सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन…

न्यूज डेस्क – सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं आज शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

माधुरी दीक्षित यांची आवडती कोरिओग्राफर म्हणून सरोज खान यांची ओळख २०००+ सदाबहार गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने दर्शकांच्या मनात ठसा उमटवणाऱ्या ख्यातनाम नृत्य निर्देशिका सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं.

त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here