नेर्ली येथे आठवडा बाजार सुरू…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

नेर्ली ता.करवीर येथे आठवडी बाजार गेली 2 वर्ष कोरोणा सारख्या महाभयंकर संकट आले यामुळे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयडुन खबरदारीचा उपाय म्हणून मार्च 2019 पासुन हा बाजार भरवण्याचे बंद केले होते.

आता हा कोरोणा आजारांचे प्रमाण कमी झाल्याने नेर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने घालून दिलेल्या कोरोणा नियमांचे उल्लंघन न करता पालन करत व्यापारी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी बाजारात प्रवेश करतेवेळी मास्कचा वापर करून ग्रामपंचायतीने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन नकरता आठवडी बाजाराचे आनंद घ्यावयाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here