राहुल गांधीचा रायडर लूक कधी बघितला का?....

लडाख मध्ये स्वत: बाईक चालवत पॅंगोंग तलावाजवळ पोहोचले...

खासदार राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांच्या बाईक साहसाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत...राहुल स्वतः बाइक चालवताना दिसत आहे. 

राहुल गांधी उद्या त्यांच्या वडिलांची जयंती पॅंगोंग त्सो तलावावरच साजरी करणार आहेत. 

नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.