वरुड पोलिसांनी पकडले एक कोटी रुपयाच्या मुद्देमालासह तीन ट्रक रेती जप्त…

आज पहाटे वरुड पोलीस स्टेशने एक कोटी दहा लाखाचा मुद्देमाल असलेले तीन ट्रक रेती जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई पोलिस निरीक्षक मगन मेहते यांच्या मार्गदर्शना मध्ये पोलीस उपनिरीक्षक आर एन चव्हाण पोलीस कर्मचारी हवालदार उमेश बुटले ,दीपक पंधरे गाडीचालक राजेश तायडे यांनी सापळा रचुन अंदाजे एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे

सदर परिसरातून दररोज रेतीचे ट्रक जात होते. आज तीन रेतीचे ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत त्यांची अंदाजे किंमत एक कोटी दहा लाख रुपये(1) गाडी क्रमांक MH27 BX8317 (2)गाडी क्रमांक MH27 BX4959 (3)गाडी क्रमांक MX27 BX3663 आहे.

या तीन रेतीच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आहे या धाडसी कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले एकंदरीत रेतीचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांचा होता त्याला पोलिसांनी ब्रेक लावलेला यासंदर्भात पोलिस निरीक्षक मगन मिळते यांनीही धाडसी कार्य केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here