Sunday, June 16, 2024
spot_img
HomeMarathi News TodayViral Video |'या' आय.पी.एस. अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरलं...

Viral Video |’या’ आय.पी.एस. अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरलं…

Viral Video : सोशल मिडीयावर कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे अंगावर शहारे आणणारे, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही या अधिकाऱ्याबद्दल गर्व वाटेल. प्रामाणिकतेची काय किंमत या व्हिडीओ वरून कळते.

हे कोणत्याही चित्रपटातील दृश्य नसून वास्तव आहे. गुजरातचे पोलीस अधिकारी वासमसेट्टी रवी तेजा, आय.पी.एस. जुनागडहून गांधीनगरला हलवण्यात आले आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर व विभाग रस्त्यावर उतरला होता.

वासमसेट्टी रवी तेजा हे राहणारे मुळचे अमलापुरम, आंध्र प्रदेशचा रहिवासी आहेत मात्र आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. गुजरात मधील जनतेकडून इतके प्रेम आणि आदर मिळणे हे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ज्या दिवशी आपल्या देशाच्या नोकरशाहीत असे अधिकारी वाढतील, त्या दिवशी आपला देश पुन्हा एकदा मोठी झेप घेईल. या सन्मानाच्या तुलनेत लाचखोरी आणि चुकीच्या कामातून कमावलेला पैसा फिका पडेल. अशा पोलीस अधिकाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: