Viral Funny Dance | आपण पेट्रोल फिलिंग डान्स बघितला का?…

न्युज डेस्क – सोशल मिडिया अस एक platform आहे यावर दररोजच नवीन नवीन प्रकारचे डान्स,मिमिक्री असे व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते लोकांना आवडले तर इतरांना सुद्धा पाठवतात. असच एक लग्नातील Viral व्हिडीओ आहे ज्यात डीजेवर एक मुलगा असा आगळा वेगळा डान्स करताना दिसते.

त्याचा हा डान्स सध्याच्या वाढत्या पेट्रोल-डिझेल च्या किमतीवर चिमटा घेणारा डान्स आहे. यात युवक दुचाकी मध्ये पेट्रोल कसे भरतात हे दाखविण्याचा प्रयत्न डान्सच्या माध्यमातून करतोय. यापूर्वी या युवकाने चक्क तंबाखू खातांनाचा डान्स केला होता.

या व्हीडिओतील तरुण, डान्स करता तो पेट्रोल बरायचे किर्या करून दाखवत आहे. या अवघ्या काही सेकंदाच्या व्हीडिओने सध्या सोशल मीडियावर आग लावलीये. अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ दिसून येतोय. या व्हीडिओ आदिवासी कानल बोय च्या यूट्यूब चॅनेल वर ५ लाख अधिक जणांनी बगीतलेला आहे. तसेच या डान्सवर अनेकांनी विनोदी कमेंट्सही केल्या आहेत.

  तंबाकू मॅनचा भन्नाट डान्स व्हायरल व्हीडिओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here