Breaking | यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कविता धनराज चव्हाण ह्या कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिची प्रकृती चिंताजनक होती.यात रुग्णालयातील नर्स स्टाफ ने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनि केली रुग्णालयाची तोडफोड घटनास्थळी पोलीस दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here