गावो – गावात कोरोणा वायरस जनजागृृती पथनाट्य अभियान…

रामटेक – संपुर्ण देशासह कोसोना वायरस महामारी मुळे समस्त नागरिकाग त्रस्त झालेले आहे. भिती पोटी तपासणी करिता घाबरत आहे. याच पार्श्र्वभुमीवर आष्टेडु अखाडा असोशिएशन द्वारे गेल्या अनेक दिवसांपासुन तालुक्यातील समस्त गावात पोहचून पथ नाट्य सादर करुन जनतेत जनजागृृती करण्याच्या संकल्प करीत आहे.

त्यामुळे कोरोणा संबधीध सविस्तर माहिती प्राप्त होत असल्यामुळे,नागरिकांना दिलासा मिळत आहे.तालुक्यातील आदिवासी श्रेत्रातील देवलापर ,पवनी ,करवाई ,पिपरिया, हिवराबाजार, या गावासह रामटेक येथिल तहसिल कार्यालय आदी गावत कोरोना वायरस सुरक्षा जागुरुता करिता पथनाटक द्रारा जागुरुता काम करत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर पथनाट्य सादर केल्या जाते. त्यातून गावकर्‍यांना एक नव्याने प्रेरणा मिळते.

रामटेक कोरोना वायरस सुरक्षा जनजागृृती पथनाटक समिती प्रमुख राजु बाबा कवरे मार्गदशनात जया टेकाम ,मुकुल वलके, तनु ईनवाते ,प्रतिभा उईके, सोरभ माडेकर, अमन बिनझाळे ,करन बिनझाळे पियुष रार्ठोर, अमित कवरे, कनक टुप्पट, साक्षी यादव आदी कार्यकर्ते सहभागी होवून या सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here