केंद्र सरकारने काढलेल्या शेतकरी हिताच्या अध्यादेशाला विदर्भ शेतकरी संघटनेच्या वतीने…

पातूर – निशांत गवई

पातूर विदर्भ शेतकरी संघटना बाळापुर पातूर तालुक्याचे अध्यक्ष शंकराव कवर यांनी बाळापुर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्फत मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेला अध्यादेश हा अतिशय महत्वाचा असल्याने

या अध्यादेश मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले शेतकऱ्यांन च्या मालाला भाव मिळण्याकरिता व शेतकऱ्यांचा माल शेतकरी स्वतः विकू शकतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालावर होणारी मनो पल्ली कोणत्याचप्रकारे बसणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वतः ठरवून विकू शकतो आणि स्वतंत्र बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते , यावेळी विदर्भ शेतकरी संघटनेचे बाळापुर तालुका अध्यक्ष शंकर राव कवर, यांच्या नेतृत्वाखाली श्री जी एन खारोडे, सुरेश आगरकर, अक्षय निमकंडे, मालती कवर, विकास भोकरे, पुरुषोत्तम माळी यांनी दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here