वनराई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल संघटनेच्या वतीने माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख यांचा सत्कार…

शरद नागदेवे

नागपूर -वनराई फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल संघटनेचेच्या वतीने मा. श्री साईप्रकाश साहेब माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) यांच्या निवृत्ती च्या निमित्याने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वनराई चे विश्वस्त डाॅ गिरीश गांधी , वनरक्षक – वनपाल संघटनेचे अध्यक्ष श्री अजय पाटील, श्री निलेश खांडेकर, नितीन जतकर व एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे श्री शुभंकर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here