वॉर्ड क्रमांक ८ मध्ये लसीकरण कँम्पचे आयोजन – नगरसेवक विष्णू माने…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड नंबर 8 मध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आठ ते दहा ठिकाणी लसीकरण कॅम्पचं आयोजन केले असून, लोकांचा सदर लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभला असून,आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसंच महापालिका कर्मचाऱ्यांचं मोठं सहकार्य लाभत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक विष्णू माने यांनी महा व्हॉईस न्यूजशी बोलताना व्यक्त केलीय.

विष्णू माने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here