अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ ने वाहिली शहिदांना श्रद्धांजली…

डेस्क न्यूज – चीन सैनिकांनी भारतीय सैनिकासोबत केलीली गद्दारी अवघ्या जगाला माहिती झाली असून आता अनेक देश हे भारताचा बाजूला उभे असून आपल मत व्यक्त करताहेत. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी भारतीय सैनिकांच्या हुतात्म्यास श्रद्धांजली वाहिली आहे.

दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करून शहीदांना नमन केले. माईक पोम्पीओने लिहिले,

चीनशी झालेल्या वादामध्ये आपले प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.”

या शोकांच्या घटनेत आम्ही त्या सैनिक, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे प्रिय मित्र आणि भारतीय लोकांसह आहोत. ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here