Breaking | नालासोपाऱ्यात अज्ञात महिलेची हत्या…मृतदेह प्लास्टिक पिशवीत ठेवला गुंडाळून…

नालासोपारा:- नालासोपा-यात अज्ञात महिलेची हत्या.. नालासोपारा पूर्व चंदननाक्यावर उभ्या असलेल्या पिकअप जीप मध्ये आज सायंकाळी 7 च्या सुमार सडलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह.. हत्या करून मृतदेह प्लास्टिक पिशवीत भरून पिकअप जीप मध्ये ठेऊन आरोपी फरार..


मृतदेहाचा वास सुटल्याने उघडझाली घटना.. मृतदेह एका महिला असून त्याचा वय अंदाजे ते 32 ते 35 वर्षे पर्यंत असेल याचा घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील शोध.. तुलिंज पोलीस करीत आहे प्रतिनिधी एच एस दसोनी नालासोपारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here