अज्ञात चोरट्यांनी उडविले सव्वा तीन लाख रुपये…

पातूर – निशांत गवई

अकोला रोड वरील स्टेट बँके समोरून गाडीच्या डिक्की मधून अज्ञात चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपये उडविल्याचि घटना आज सकाळी साडे दहा च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर येथील सैय्यद मजहर हे त्यांची ऍक्टिवा गाडी क्रमांक MH 30 B 7077ने अकोला रोड वरील SBI बँकेत हि रक्कम जमा करण्यासाठी गेले.

असता झेरॉक्स काढायला बाजूला गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गाडीच्या डिक्की मधील सव्वा तीन लाख रुपये पळवून नेले या घटनेमुळे शहरात एकच खडबड उडाली असून अज्ञात चोरटे हे CCTV कॅमेरा मध्ये आढळून आले असून ते बँके जवडून जुने बस स्टॅन्ड वरून बाळापूर मार्गे जात असल्या चे विश्वासानीय सुत्राकडून माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here