महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू…

मनोर – मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुडे गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवर बुधवारी (ता.21) सायंकाळी दुचाकीने अज्ञान वाहनाला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

रोहित चौधरी (वय.25) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो ढेकाळे गावच्या समृद्धी राईस मिलमधील कामगार होता.याप्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here