पक्षीय नेत्यांच्या समर्थनार्थ २ वेगवेगळ्या कार्यकर्त्यामध्ये अशी जुंपली…ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल…

अमरावती मध्ये सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या एका ऑडीओ क्लिप मध्ये राजकीय नेत्याविषयी फोन वर चर्चा करताना एका पक्षाच्या विध्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये व एका संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष यांच्यात झालेल्या संवादात जिल्ह्याच्या महिला लोकप्रतिनिधीना हि त्यांच्याविषयी अश्लील शब्दांचा वापर केला.

या कार्यकर्त्यांनी थेट एका पक्षाकडे ५०० कोटी आले कुठून ? असे विचारीत जनतेला संभ्रमित करून या दोन कार्यकर्त्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेव्हा ऐकुया हि जोरदार अन स्फोटक चर्चा…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here