बारा बलुतेदार, अलुतेदार, वंचित ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी, आदिवासी यांची संविधानिक न्याय हक्क परिषद कराड येथे होणार – अरूण खरमाटे…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्रात ओबीसींच्या जवळजवळ 346 जाती आहेत. परंतु आरक्षणाचा फायदा काही ठराविक ताकदवार जातीनाच होते. यामुळे गावगाड्यातील बाराबलुतेदार, अलुतेदार, भटकेविमुक, एसबीसी, आदिवासी समाज आरक्षणाच्या फायद्यापासून कोसोदूर असल्यामुळे, असंघटित बारा बलुतेदार, अलुतेदार, आदिवासी, भटकेविमुक, एसबीसी, यांना प्रचंड मानहानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपला कोणीही तारणहार नाही.

अशी भावना या असंघटीत समाजात बळावली आहे.*या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळून या विभागातील प्रमुख पदाधिकारी संबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या संबोधन मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी व्हीजे एनटी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक श्री अरुण जी खरमाटे ,सुशीलाताई मोराळे,

आमदार राजेश भैय्या राठोड माजी आमदार रामरावजी वडकुते श्री कल्याणजी दळे, श्री संजय बापू विभुते, नवीनचंद्र बांदिवडेकर, श्री दादासाहेब काळे, श्री नवनाथ जी पडळकर , श्री धनंजय बेडदे ,श्री धनंजय जी ओंबासे, श्री ,कृष्ण देवगिरी, अर्चना ताई पांचाळ,श्री असिफ नदाफ, सौ साधनाताई राठोड ,शशिकांत आमणे, श्री नंदकुमार कुंभार ,डॉक्टर श्री विवेक गुरव , श्री नंदकुमार निळकंठ जी , श्री प्रकाश राठोड , श्री राहुल जाधवर ,उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्यासाठी सांगली ,सातारा, कोल्हापूर ,सोलापूर ,पुणे ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,चीपळून, रायगड,

या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संबोधन व संवाद मेळावा संपन्न होणार आहे तरी या मेळाव्यासाठी ओबीसी मधील नेतृत्व करणाऱ्या सर्व ओबीसी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ताकतीने उपस्थित रहा… ठिकाण — वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह कराड जिल्हा सातारा वेळ व तारीख — शुक्रवार दिनांक 12/11/21 रोजी सकाळी 11 वाजतi सदर संवाद मेळाव्यासाठी संपर्क श्री संदीप जी मुंडेकर 7350345555 श्री निलेश जी संकपाळ 9823980033 श्री सुनील जी गुरव 9860167700 श्री शंकर देशमाने गुरुजी 9881412892 संग्राम नाना माने 9764859792 राजेंद्र लोखंडे 982271298

या परिषदेसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे अहवान राज्याचे मुख्य समन्वयक अरुण खरमाटे व राज्य समन्वयक संजय विभूते यांनी सांगली येथील गेस्ट हाऊ येथील मिटींग मध्ये सर्व समाज बांधवांना केले.यावेळी सर्वांचे स्वागत प्रस्ताविक जिल्ह्याचे मुख्य समन्वय सुनिल गुरव यांनी केले. व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला.

यावेळी राज्य संघटक नंदकुमार निळकंठ , नेते बाळासाहेब गुरव,जिल्हा समन्वयक शशिकांत गायकवाड ,जिल्हा सह समन्वयक बाळासाहेब कुंभार , यांनी दिनांक 12/11/21 च्या कार्यक्रम संदर्भात मार्गदर्शन केले.सर्वांनीच चर्चा त भाग घेतला.जिल्हा सदस्य चंद्रकांत मालवणकर जिल्हा सह समन्वयक दिनकर पतंगे, महिला जिल्हा मुख्य समन्वय रंजना माळी,

जिल्हा समन्वय प्रमिला म्हारनुर, जिल्हा सदस्य शरद झेंडे,जत तालुका मुख्य समन्वयक रवी सोलंनकर, पलुस तालुका मुख्य महेश सुतार, वाळवा तालुका समन्वय धनपाल माळी, सतीश गुरव ,अर्जुन पाखले , निलेश संकपाळ,इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार.राज्य संघटक नंदकुमार निळकंठ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here