ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी माहेर जवळ ट्रावल्स व मोटार सायकलची जोरदार धडक परंतु मोटार सायकल स्वार सुखरुप…

चंद्रपूर – रितेश देशमुख

ब्रम्हपुरी-नागभीड माहामार्गावर नागपुरवरुन जय माता दी ट्रावल्स ला ब्रम्हपुरी वरुन जाणा-या मोटार सायकलणे जबर धडक होणार सेंकदात ट्रावल्स चालकाने जागीच गाडी थांबविली सदर मोटार सायकल स्वार ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगावचा असल्याचे कळत असुन हि घटना २१/१/२०२२दुपारी घडली आहे.

नागपुरवरुन जय माता दी ट्रावल्स येत असतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील नागभीडला काही कामासाठी जात असलेले मोटार सामकल स्वार नागपुर – ब्रम्हपुरी राट्रीय माहामार्गावर वरील खरबी माहेर जवळ जबर धडक बसणार म्हणुन प्रसंगवधानाने सेकंदाचा विलंब न लागता ट्रावल्स चालकाने ब्रेक दाबले मोटार सायकल स्वार जागीच पडले मात्र त्यात ते किरकोळ जखमी होऊन मोटार सायकलची मोडतोड होऊन काही वेळाने आपशी समजोता झाला असल्याचे कळते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here