जिल्हाधिकारी डाँ कैलास शिंन्दे बदली झाल्याने त्यांच्या जागी,जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ रुजू…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

दि. २ पालघरचे जिल्हाधिकारी डाँ.कैलास शिंन्दे यांची बदली झाल्याने पालघर जिल्हाधिकारी पदीडॉ. माणिक गुरसळ यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले.

श्री गुरसळ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असुन त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये विविध पदावर आपले कर्तव्य बजावले आहे.निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री गुरसळ यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्यायावेळी पालघरचे प्रांतधिकारी धनाजी तोडसकर, तहसीलदार सुनील शिंदे, उज्वला भगत आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here