जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांचे दु:खद निधन…

नागपूर – शरद नागदेवे

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, बौध्द धम्माचे व पाली साहित्याचे अभ्यासक,लेखक, साहित्यिक ,प्रखर वक्ते, रिपब्लिकन स्टुंडेंट फेडरेशनचे माजी अध्यक्ष ,आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक ,डॉ.भाऊ लोखंडे यांचे २२/०९/२०२० रोजी पहाटे ५:०० वाजता दु:खद निधन झाले.त्याचां मोठा चाहता वर्ग असून त्यांचा निधनानंतर आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here