अकोला जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मनोहरराव जायले यांचे दुःखद निधन…

अकोला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य मोहनराव जायले यांचे आज सायंकाळी नागपूर येथे दुःखद निधन झाले, संत वासुदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्याची त्यांनीच मुहूर्त मेढ रोवली होती, अकोट पंचायत समिती, अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये त्यांनी सभापती,

उपसभापती पदे भूषविली होती ,अकोट तालुक्यातील प्रतिष्ठित स्व.जानराव पाटील जायले यांचे ते सुपुत्र होते, त्यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे, मोहनराव जायले यांच्या निधनाने जिल्ह्यातील विषेतः अकोट तालुक्यातील सहकार,

सामाजिक, शिक्षण, धार्मिक क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे , सर्वाशी आपुलकीने वागणारे आमचे मित्र मोहनराव जायले यांना भावपूर्ण श्रद्धांजली – मिरसाहेब , अकोला, हीवरखेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here