टिक टॉक स्टार फैजल शेख उर्फ ​​फैजूची भरधाव दिली कारने धडक…पोलिसांनी ताब्यात घेतले…

न्युज डेस्क – टिकटॉक स्टार फैजल शेख उर्फ ​​फैजू अडचणीत आला आहे. काल रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वास्तविक काल रात्री फैजल त्याची बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने चालवत होता.

ओशिवरा परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या गेटला त्याच्या कारने धडक दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. व्हिडिओ पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here