‘तिचं शहर होणं’ ह्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज…

तिचं शहर होणं हा चित्रपट स्वीडनच्या बोडेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डिसेंबर 2021 मधील विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महोत्सवातील अंतिम १२ चित्रपटांमध्ये देखील त्याची निवड झालेली आहे. तिचं शहर होणं लेखन आणि दिग्दर्शन – रसिका आगाशे,

सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, हेमांगी कवी-धुमाळ, छाया कदम, ओंकार गोवर्धन, आरती मोरे, सीमा अनंत घोगले, RJ ADAA – (मुंबई), मुग्धा गोडबोले, स्नेहा सुधीर माजगावकर, अद्वैत दादरकर, पौर्णिमा मनोहर, किरणकर, आनंदराव, पं. संग्राम सरदेशमुख, आनंद पाटील, हर्षवर्धन वाघधरे, विराज सेलोत, राहुल रानडे, विजय नारायण गावंडे, चैतन्य आडकर,

आरती अंकलीकर टिकेकर, नंदेश उमप सायली, विवेक खरे, आनंदी जोशी, अनीश प्रभुणे, प्रसाद वालावलकर, प्रसाद वढावळे, महाधिवक्ता, आरती अंकलीकर. , देवेंद्र चरणकर, सचिन लेले, हृषिकेश पुजारी, श्रीचेता दास, विवान वैद्य, चंद्रलेखा जोशी, श्रेया डफळापूरकर, केतकी चक्रदेव, कुणाल अहिरराव, निखिल शेटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here