हा व्यक्ती काही सेंकदात पितो बकेट भर बिअर : पहा व्हिडिओ…

न्यूज डेस्क :-दारू पिण्याचा फक्त बहाणा हवा मग पहा पिणारे लोक कसे आपले टॅलेंट दाखवतात. ते अगदी बाटल्यावर बाटल्या क्षणात संपवितात.अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्याने काही सेंकदात बकेटभर पिऊन संपविली त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. वर बोल्टेल.

अशाच या व्हिडियोमध्ये या व्यक्तीने डोक्यावर एक कॅन बांधली आहे अन त्यात त्याचे मित्र बकेटभर बिअर ओततात अन तो क्षणात ती बिअर फस्त करतो.यात त्याचे पूर्ण तोंड हे बिअर मध्ये डुंबून जाते अन हा पठ्ठ्या ती गटागट पिऊन टाकतो.

हा व्हिडीओ लोकांच्या खूप पसंतीस उतरला असून त्याला खूप कमेंट अन लाईक मिळत आहे

व्हिडिओ सोशल मिडिया वर @HldMyBeer या अकाउंटवरून शेअर केला गेला आहे.

हा व्हिडिओ लोकांची आवडती पसंती आहे, त्याविषयी माहिती असताना त्याबद्दल बातमी दिली जाते आणि त्याबद्दल 44.3 के दृश्य पाहिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here