मुंबई : जीवापाड प्रेम करणारी प्रियतमा अचानक सोडून गेल्यावर होणारी हळव्या मनाची व्यथा व्यक्त करणारे नवे कोरे गाणे म्हणजे ये दर्द है कैसा अश्कों वाला, लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. गीतकार महेश पुराणिक यांच्या या गीताचे चित्रीकरण नुकतेच विरारमध्ये करण्यात आले. गीताला कुमार संजीव यांनी संगीतबद्ध केले असून आवाजही कुमार संजीव यांचाच आहे. ब्ल्यू रोज मोशन पिक्चर्सने श्रद्धा सिनेव्हिजनच्या साहाय्याने या गीताची निर्मिती केली आहे. या गीतात नीलम पाटीदार आणि वीर गुर्जर यांचा चेहरा झळकणार आहे. गीताचे दिग्दर्शन रेणुका शाहू यांनी केले आहे.
Home मनोरंजन
Trending
RCB चा कर्णधार बदलला पण नशीब नाही…विराट कोहलीचे स्वप्न भंगले…राजस्थान १४...
न्यूज डेस्क - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी आणखी या हंगामात तेच घडले. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डू प्लेसिसला नवा कर्णधार बनवण्यात आले. अर्ध्याहून...